सरकार देत आहे 15 ते 50 लाख रुपये पर्यंत कर्ज सरकार भरणार तुमचे व्याज इथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत बेरोजगार युवकांना उद्योगासाठी व्याज परतावा योजना! Business Loan Apply Online : नमस्कार मित्रांनो, राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास, विशेषतः मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतींना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा पुढाकार घेतला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत (Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal – APAMVMM) एक खास व्याज परतावा … Read more