वेगाने जाणाऱ्या गाडीचा सुटला कंट्रोल पुढे थरारक अपघाताचा व्हिडिओ तुम्हीच पहा

Car losses control

Car losses control : आपत्कालीन वाहनांना वाट न देणे हा दंडनीय अपराध आहे; तरीही अनेकदा वाहने इतरांना मार्ग देण्यास नकार देतानाची उदाहरणे समोर येत आहेत. नुकतेच याचे उदाहरण केरळमध्ये पाहायला मिळाले. एका सेडानने केवळ रुग्णवाहिकेचा मार्गच अडवला नाही, तर स्टंट करण्याचा प्रयत्न केला आणि तो फसून गाडी घसरली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल … Read more