फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर

Check Lands Records on Mobile

Check Land Record on Mobile : मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शेतजमिनीचा नकाशा कसा पाहायचा, याबद्दल संपूर्ण माहिती हवी आहे का? महाराष्ट्र शासनाने आता जमिनीचे नकाशे ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. शेतात जाण्यासाठी रस्ता शोधणे असो किंवा आपल्या जमिनीची हद्द निश्चित करणे असो, जमिनीच्या नकाशाची आपल्याला अनेकदा गरज पडते. फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर … Read more