१ लाख रुपयांचं लोन घेण्यासाठी किती CIBIL स्कोअर लागतो? येथे जाणून घ्या

Cibil Score Loan

Cibil Score Loan : नमस्कार मित्रांनो, अचानक पैशांची गरज पडल्यास पर्सनल लोन हा एक महत्त्वाचा आधार असतो. पण हे लोन मिळवताना बँका सर्वात आधी तुमचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) तपासतात. साधारणपणे, १ लाख रुपयांचे पर्सनल लोन घेण्यासाठी किमान ७५० किंवा त्याहून अधिक सिबिल स्कोअर असणे आवश्यक आहे. मात्र, काही विशिष्ट परिस्थितीत कमी स्कोअर असूनही कर्ज … Read more