12 वीच्या विद्यार्थांसाठी महत्त्वाची बातमी, या तारखेपर्यंत लागणार 12वीचा निकाल

Class 12th result Date Fixed

Class 12th result 2025 Date Fixed : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Board) द्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी (SSC) आणि 12वी (HSC) च्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. येथे क्लिक करून बघा निकाल कुठे पाहता येईल? निकाल कधी जाहीर … Read more