जिवंत कोब्राला बेडकाने अर्धे गिळले यानंतर पुढे जे घडलं… शिकारीचा Video व्हायरल
Cobra and frog viral video : साप आणि बेडकाच्या लढाईमध्ये कायम सापाचा विजय होतो. साप बेडकाला खातो हे आपल्याला माहीत आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा Shocking video: बेडूक आणि साप हे एकमेकांचे पक्के वैरी मानले जातात. साप बेडकाला खातो … Read more