महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना मिळणार आजपासून या वस्तू मोफत
Free Items For Construction Workers : महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने एक महत्त्वाची नवी योजना जाहीर केली आहे, जी कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना गंभीर आजारांपासून आर्थिक संरक्षण देणार आहे. या योजनेंतर्गत, पात्र कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर आजारांवर उपचारासाठी १ ते १.२५ … Read more