पीक विम्याचे 1400 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तुम्हाला आले का चेक करा

Crop Insurance in Maharashtra

crop insurance in Maharashtra  : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी निश्चितच दिलासा देणारी आहे. खरीप हंगाम २०२४ मध्ये झालेल्या पीक नुकसानीसाठी राज्य सरकारने दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यापैकी एक हजार चारशे कोटी रुपये १४ एप्रिलपर्यंत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम देखील … Read more