जुगाड असावा तर असा! गर्मीपासून वाचवण्याची पठ्ठ्याचा जबरदस्त जुगाड; टेबल फॅनपासून घरीच तयार केला AC, फक्त ५० रुपयांत थंड हवा
Desi jugad Viral videvo : उन्हापासून वाचण्यासाठी एका तरुणाने केलेला देसी जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, तरुणाने टेबल फॅनपासून AC तयार केला आहे, ज्यासाठी त्याला फक्त ५० रुपये खर्च आला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा व्हिडिओमधील घटना: तरुणाने टेबल फॅनपासून AC तयार केला आहे. हा जुगाड करण्यासाठी त्याला फक्त ५० रुपये … Read more