या शेतकऱ्यांना खुशखबर, खात्यात हेक्टरी ₹ 20000 येन्यास सुरुवात झाली तुम्हाला आले का चेक करा
धान उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टरी २०,००० रुपये प्रोत्साहनपर अनुदान! Dhan Bonus Deposited : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत (MSP) खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र सरकारने मंजूर केलेल्या हमीभावा व्यतिरिक्त, आता नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार … Read more