रेशन कार्ड यादी गावानुसार जाहीर नाव तपासा
डिजिटल रेशन कार्ड २०२६: गावनिहाय लाभार्थी यादी आता मोबाईलवर! Digital Ration Card list : नमस्कार! महाराष्ट्र शासनाच्या ‘अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण’ विभागाने रेशनिंग व्यवस्थेत मोठा बदल केला आहे. आता तुम्हाला रेशन कार्डमध्ये तुमचे नाव आहे की नाही, हे पाहण्यासाठी रेशन दुकानाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. शासनाने RCMS (Ration Card Management System) पोर्टलद्वारे सर्व … Read more