चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; लचके तोडले, फरपटत नेलं अन् शेवटी…थरारक VIDEO व्हायरल

Dog Attacks Girl video

Dog Attacks Girl video : गेल्या काही दिवसांमध्ये कुत्र्याने आपल्या मालकांवर किंवा अनोळखी व्यक्तिंवर हल्ला केल्याच्या घटना वारंवार समोर येत व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा   आहेत.कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने … Read more