आता घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स, RTO ऑफिसला जाण्याची नाही गरज असा करा अर्ज

Driving Licence Apply

Driving Licence Apply : मित्रांनो, भारतात आता ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) मिळवणे पूर्वीसारखे क्लिष्ट राहिलेले नाही. सरकारने ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केली आहे, ज्यामुळे नागरिक आता घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. जर तुम्ही वाहन चालवत असाल किंवा शिकत असाल, तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक आहे. हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नाही, तर … Read more