आनंदाची बातमी 1 एप्रिल पासून घरगुती वीज दर होणार कमी लागणार इतके रुपये युनिट
Electricity Regulatory Commission : नमस्कार मित्रांनो, घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या १ एप्रिलपासून वीजदर कमी होणार आहेत. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, टाटा, अदानी आणि बेस्टसह इतर वीज वितरण कंपन्यांना नवीन वीजदर लागू करण्यास मंजुरी दिली आहे. 1 एप्रिल पासून घरगुती वीज दर होणार कमी लागणार इतके रुपये युनिट वीजदरात … Read more