शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज.! या शेतकऱ्यांची होणार आता कर्जमाफी येथे बघा पात्र शेतकरी कोणते

Farmers will Get Loan Waiver

महाराष्ट्रात आता निकषांवर आधारित कर्जमाफी: महसूलमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा! Farmers will Get Loan Waiver : नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा महाराष्ट्रासह देशभरात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मागील काही वर्षांत राज्य आणि केंद्र सरकारने वेळोवेळी सरसकट कर्जमाफी जाहीर केली, मात्र या धोरणामुळे अनेकदा गरजू शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळाला नाही आणि काही गैरफायदा घेणाऱ्यांनीही त्याचा वापर केला. … Read more