महिलांना 3 मोफत सिलेंडर मोफत वाटप सुरू, लाभार्थी यादी जाहीर

Free gas cylinder Yojana

महिलांना 3 मोफत सिलेंडर मोफत वाटप सुरू, लाभार्थी यादी जाहीर Mukhyamantri cylinder Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही शासन निर्णय जारी केला आहे. अन्न आणि पुरवठा विभागाने मंगळवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला. या योजनेंतर्गत राज्यातील प्रधाममंत्री उज्ज्वला योजना आणि ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना … Read more