Free sand for building a house घर बांधणाऱ्यांसाठी खूशखबर… मिळणार 5 ब्रास मोफत वाळू
free sand राज्यातील घरकुल बांधणाऱ्या लाखो नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, त्यामुळे घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लाभार्थ्यांची यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा महसूलमंत्र्यांनी दिलेली माहिती: ज्या ठिकाणी वाळू … Read more