लाडक्या बहिणीसाठी खुशखबर.! अक्षय तृतीयेच्या दिवशी या लाडक्या बहिणींना मिळणार मोफत साडी

free saree for ladki bahins

Free saree for ladki bahins : मित्रांनो, वस्त्रोद्योग विभागाने राज्यातील गरीब आणि गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे ‘कॅप्टिव्ह मार्केट योजना’. या धोरणानुसार, राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्यात येणार आहे. या लाडक्या बहिणींना मिळणार मोफत साडी येथे चेक करा या योजनेअंतर्गत होळीच्या सणाचे … Read more