शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! फार्मर आयडी कार्ड नसेल तर मिळणार नाही आता पिक विमा योजनेचा लाभ

Fruit Crop Insurance Scheme

मृग बहारातील फळपीक विमा योजनेसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य! Fruit Crop Insurance Scheme : नमस्कार मित्रांनो, यंदाच्या मृग बहारातील फळपीक विमा योजनेचे अर्ज भरणे सुरू झाले आहे. वेगवेगळ्या फळपिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वेगवेगळी असली तरी, यंदा फळपीक विम्यासाठी अर्ज करायचा असेल तर कृषी विभागाने एक महत्त्वाची अट घातली आहे. फार्मर आयडी कार्ड नसेल तर मिळणार … Read more