नवीन वर्षाचे नवीन गिफ्ट…. घरगुती LPG सिलेंडरच्या दरात मोठी घसरण जिल्ह्यानुसार नवीन दर पहा

LPG Gas Cylinder price 2025

LPG Gas Cylinder price 2025 :  नवीन वर्षात मोठी आनंदवार्ता आली आहे. देशात जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. अर्थात घरगुती गॅसच्या आघाडीवर ग्राहकांना अगोदरच दिलासा मिळालेला आहे. गेल्यावर्षी मार्च 2024 मध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत घसरण झाली होती. आता व्यावसायिक गॅसच्या किंमतीत मोठी घसरण आली आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस … Read more