भर पावसात गौतमी पाटीलचा मोहात पाडणारा डान्स, अलका यागनिक यांच्या गाण्यावर सोशीअल मिडियावर विडियो वायरल

Gautami Patil Dance Video

भर पावसात गौतमी पाटीलचा ‘छमछम नाचूंगी’ डान्स व्हायरल! Gautami Patil Dance Video : नृत्यांगना गौतमी पाटील हिने अलका याग्निक यांच्या “छमछम नाचूंगी” या गाण्यावर भर पावसात डान्स करून पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये गौतमी साडी नेसून पावसाच्या सरींमध्ये उत्साहाने नृत्य करताना दिसत आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून, तिच्या … Read more