घरकुल योजना ऑनलाइन सर्व्हे सुरू मोबाईल वरून करा सेल्फ सर्व्हे
घरकुल योजना: आता मोबाईलवरून करा ऑनलाइन सर्व्हे! Gharkul Yojana Survey : प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर असावे असे वाटते, पण आर्थिक अडचणींमुळे अनेकजणांना ते शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, शासनाच्या विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे नाव घरकुल लाभार्थ्यांच्या यादीत असणे आवश्यक आहे. घरकुल योजना ऑनलाइन सर्व्हे सुरू … Read more