एक चूक अन् खेळ खल्लास; हवेत उडी मारताच हूक निसटलं अन्… आयुष्याची हौस पूर्ण करायला गेलेल्या तरुणीचा भयानक शेवट
Girl died during adventure thrilling : सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन आणि विस्मयकारक व्हिडिओंचा महापूर असतो. या व्हिडिओंमध्ये अनेकदा अशा दृश्यं कैद असतात, ज्या सहसा आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळत नाहीत. कधीतरी विचित्र आणि अनपेक्षित घटना, तर कधी धोक्याने भरलेले अपघात किंवा थरारक आणि चित्तथरारक स्टंट्स यात पाहायला मिळतात. सध्या अनेक लोक त्यांच्या सुट्ट्यांची योजना आखत आहेत किंवा … Read more