लाडक्या बहिणीसाठी खुशखबर.! लाडक्या बहिणींना सरकार देत आहे अनुदानावर पिठाची गिरणी असा करा अर्ज

Government Gives Anudan for Ladaki Bahin

Government Gives Anudan for Ladaki Bahin : मित्रांनो नमस्कार! महायुतीच्या नुकत्याच मिळालेल्या यशामागे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चा प्रभावी प्रचार आणि महिला मतदारांवर झालेला सकारात्मक परिणाम महत्त्वाचा असल्याचे जाणकार सांगतात. आता राज्य सरकारने महिलांना आणखी एक आनंदाची आणि आत्मनिर्भर बनवणारी योजना आणली आहे, ज्यामुळे महिलांना उद्योजक बनण्याची संधी मिळणार आहे. लाडक्या बहिणींना मिळणार अनुदानावर … Read more