“त्या नटीनं मारली मिठी मला गं..” चाळीतल्या महिलांचा मराठी गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO व्हायरल

Group Dance Video

Dance video: महिलांच्या बाबतीत अशाप्रकारे स्वत:साठी वेळ काढणं फार कठीण असतं. कारण कुटुंब, करिअर आणि सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. अशातच चाळीतल्या या गृहिणींनी स्वत:ला जे आवडत ते करण्यासाठी दिवसातून वेळ काढायचं ठरवलं आणि आपला छंद जपला. Viral video: सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत … Read more