गुढीपाडव्याच्या दिवशी जिओ कंपनीने दिले ग्राहकांना गिफ्ट मिळणार इतके दिवस मोफत डेटा
Gudi Padawa Gift for Jio Users : नमस्कार मित्रांनो, रिचार्ज प्लॅन खरेदी करताना व्हॅलिडिटी आणि डेटावर लक्ष असतं. प्लॅनमध्ये दोन्ही बाबी असतील, तर त्याचा ग्राहकांना मोठा फायदा होतो. जिओने ३६५ दिवसांच्या प्लॅनमध्ये खास ऑफर दिली आहे. ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनमध्ये ९१२.५ जीबी डेटा मोफत मिळणार आहे. ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी प्लॅनमध्ये ९१२.५ जीबी डेटा मोफत … Read more