अशी वेळ कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये! कष्टाचं पीक पावसात डोळ्यांसमोर गेलं वाहून, वाचवण्यासाठी धडपड; मन हेलावणारा VIDEO

Heartbreaking Viral Video

Heartbreaking Viral Video : शेतकऱ्याचं काळीज पिळवटून टाकणारं दृश्य! डोळ्यादेखत होत्या नव्हतं झालं पाण्यात… शेतकऱ्यांचं आजचं जीवन म्हणजे एक मोठा संघर्ष आहे. कधी अवकाळी पावसाचा तडाखा, कधी गारपिटीची मार, तर कधी दुष्काळाची छाया… या नैसर्गिक संकटांबरोबरच पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरतो. पिकाच्या लागवडीपासून ते बाजारात विकेपर्यंत शेतकऱ्याला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. इतके … Read more