फक्त १ मिनिटात गूगल GEMINI ने फ्रीमध्ये बनवू शकता Ghibli इमेज! जाणून घ्या सोपी प्रोसेस

How to Create Ghibli Image

How to Create Ghibli Image : इंटरनेटवर सध्या घिबली स्टाईल इमेज तयार करण्याचा ट्रेंड खूप वाढत आहे. लोक त्यांचे फोटो ‘स्पिरिटेड अवे’, ‘द बॉय अँड द हेरॉन’, ‘द विंड राइजेस’ इत्यादी अॅनिमेटेड चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या हायाओ मियाझाकीच्या लोकप्रिय कला शैलीत रूपांतरित करत आहेत. यासाठी गुगल जेमिनीचा (Google Gemini) वापर कसा करायचा, ते आपण पाहूया. फक्त … Read more

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा