‘जलसंपदा’मध्ये या पदांसाठी मोठी भरती लगेच अर्ज करा
Jalsampada Vibhag Pune Bharti 2025 राज्यातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जलसंपदा विभागातील कामांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी इंटर्नशिप (प्रशिक्षण) उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना बांधकाम प्रकल्प, उपसा सिंचन योजना, जलनियोजन, जल हवामान, पर्जन्य, सिंचनव्यवस्थापन, प्रकल्प आरेखन अशा अनेक कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा राज्यातील अभियांत्रिकीचे … Read more