मांजरीला वाचवायला गेला आणि जीव गमावून बसला; भरधाव ट्रक चालकानं चिरडलं, थरारक Video व्हायरल
Kerala man hit by Truck Video Viral : केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत एका व्यक्तीला भूतदया दाखवणं जीवावर बेतलं आहे. वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा घटनेचा तपशील: ही घटना 8 एप्रिल रोजी रात्री 9.41 वाजता मन्नुथी कलाथोडू जंक्शनवरील मँगो बेकरीजवळ घडली. एका मांजरीचं … Read more