शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! शेतकऱ्यांना 5 लाखांपर्यंत कर्ज मिळणार असा करावा लागणार अर्ज
Kisaan Credit Card Loan Apply : नमस्कार मित्रांनो, मान्सूनच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड (KCC) ची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख रुपये करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. शेतकऱ्यांना 5 लाखांपर्यंत कर्ज मिळणार असा करा अर्ज किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली … Read more