लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता ₹१५०० या दिवशी बँक खात्यात जमा होणार, यादीत नाव पहा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२६: जानेवारीचे ₹१५०० खात्यात, पण फेब्रुवारीच्या हप्त्याचं काय? वाचा ‘A टू Z’ अपडेट! Ladaki Bahin February Installment : नमस्कार माझ्या लाडक्या भगिनींनो! ‘लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्याची चर्चा घराघरात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला जानेवारी २०२६ चा हप्ता अखेर महिलांच्या खात्यात ‘क्रेडिट’ व्हायला सुरुवात झाली आहे. पण, मार्च महिना अर्धा … Read more