लाडकी बहीण योजनेची eKYC यादी जाहीर..! तुमचं नाव नाही मिळालं तर ‘या’ चुका लगेच सुधारा, नाहीतर…!

Ladaki Bahin Yojana ekyc List

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना २०२६: e-KYC यादी जाहीर! तुमची ‘आर्थिक गुढी’ सुरक्षित आहे का? Ladaki Bahin KYC List : नमस्कार माझ्या लाडक्या भगिनींनो! गुढीपाडव्याचा सण जवळ येत आहे आणि याच मंगल समयी महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC लाभार्थी यादीचा नवा टप्पा जाहीर केला आहे. 3000 हजार रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी … Read more