लाडक्या बहि‍णींना दिलासा..! 30 एप्रिलपर्यंत करु शकतात eKYC, आदिती तटकरेंची घोषणा

Ladaki Bahin Yoajan e-KYC

लाडकी बहीण योजना २०२६: ‘मिशन ३० एप्रिल’! मुदतवाढीचा मोठा दिलासा आणि ₹१,५०० चा हप्ता सुरक्षित करण्याची अंतिम संधी! Ladaki Bahin Yoajan e-KYC : नमस्कार माझ्या लाडक्या भगिनींनो..! नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोट्यवधी महिलांना एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी दिली आहे. ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे रखडली … Read more