या तारखेपासून 2100 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार

Ladaki Bahin Yojana 2100rs Installment

Ladaki Bahin Yojana 2100rs Installment महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जातात. पण मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी सत्ताधारी पक्षाने महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. यावरून सध्या विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहेत. या योजनेविषयी सविस्तर … Read more