लाडक्या बहिणींसाठी अजितदादांचा मोठा निर्णय… या लाडक्या बहिणींना मिळणार 25 हजार रुपये लाभार्थी यादीत नाव पहा

Ladaki Bahin Yojana Anudan

Ladaki Bahin Yojana Anudan : लाडकी बहीण योजनेत मोठे फेरबदल! २५,००० रुपयांचे विशेष अनुदान; पात्रता नियम अधिक कठोर   राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी विधानसभेत बोलताना ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी ₹ २५,००० चे विशेष अनुदान जाहीर केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला … Read more