लाडकी बहीण योजना.. रखडलेले सर्व हप्ते मिळणार; ‘मिशन ३१ मार्च’ अंतिम इशारा..!
लाडकी बहीण योजना २०२६: ‘मिशन ३१ मार्च’ अंतिम इशारा! पात्रता आणि अपात्रतेचा तिढा एका मिनिटात सोडवा! Ladaki Bahin Yojana eKYC Updates : नमस्कार माझ्या लाडक्या भगिनींनो! आज ३० मार्च २०२६. उद्या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि तुमच्या खात्यात ‘सन्मान निधी’ जमा होण्यासाठी ही सर्वात मोठी डेडलाईन आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना e-KYC प्रक्रिया … Read more