या तारखेपासून 2100 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार
ladaki bahin yojana updates : राज्यातील ज्या कुटुंबांतील महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने मागील वर्षी ‘लाडकी बहीण योजना’ सुरु केली. या योजनेची अंमलबजावणी मागील वर्षी जुलै महिन्यात सुरु झाली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जातात. लाडकी बहीण योजना लाभार्थी … Read more