लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे जाहीर, यादीत नाव पहा

ladaki bhain rejection list

ladaki bhain rejection list मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभाथ्यांच्या पडताळणीसाठी जिल्हा परिषदेकडे चारचाकीवाल्या ‘बहिणीं’ची यादी आली आहे. शासनाकडून आलेल्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील ७५ हजार १०० लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न झाले आहे. या यादीनुसार आता अंगणवाडी सेविका ‘बहिणीं च्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत.   लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात … Read more