मार्च महिन्याचे 1500 रुपये खात्यात जमा तुम्हाला आले का चेक करा
Ladki bahin Aaditi tatkare जागतिक महिलादिनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांचे अनुदान हस्तांतरित केले जाईल, असे महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले होते. पण महिलादिनी अडीच कोटी महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचे अनुदान हस्तांतरित करण्यात आले. येत्या दोन दिवसांत मार्चचे अनुदान हस्तांतरित करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजना लाभार्थी … Read more