लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ‘या’ महिलांना मिळणार नाही एप्रिलचा हप्ता
नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. या योजनेचे लाभार्थी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांना मिळणार की नाही, याबद्दल खालील माहिती दिली आहे. ‘या’ महिलांना मिळणार नाही एप्रिलचा हप्ता येथे क्लिक करून … Read more