Ladki Bahin new Update : लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० येणार, फेब्रुवारीचाही हप्ता मार्च मध्ये येणार की नाही?

Ladki Bahin new Update

Ladki Bahin new Update 1 March 2025 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते जानेवारी पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 10,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे. … Read more