लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज.! लाडक्या बहिणींच्या खात्यात 72 तासामध्ये पैसे होणार जमा यादीत आपले नाव बघा

Ladki Bahin Scheme Maharashtra

Ladki Bahin Scheme Maharashtra : नमस्कार मित्रांनो, ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न अनेकजणी विचारत आहेत. या योजनेत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला ₹ १५०० जमा केले जातात. आता एप्रिल महिना संपायला केवळ काही दिवस शिल्लक आहेत, तरीही एप्रिलच्या हप्त्याची अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही. या महिलांना मिळणार … Read more