याच महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेच्या १२ व्या हफ्त्याचा लाभ

लाडकी बहीण योजनेचा १२वा हप्ता: महाराष्ट्रातील महिलांना प्रतीक्षा आणि सद्यस्थिती! Ladki Bahin Yojana June Installment Update : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १२वा हप्ता, म्हणजेच जून महिन्यातील वितरणाबद्दल सध्या अनेक अपेक्षा आणि चर्चा सुरू आहेत. मे महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर, आता सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष जून महिन्याच्या हप्त्यावर लागले … Read more