लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? तारीख झाली जाहीर
Mazi ladki bahin yojana महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या 2 कोटी 52 लाख महिला लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्यात आली आहे. आतापर्यंत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सहा हप्त्यांचे एकूण 9000 रुपये मिळालेले आहेत. आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचं … Read more