लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये झाले जमा तुमच्या खात्यात झाले का तपासा

Ladki Bhaeen Yojana 1500 deposited

Ladki Bhaeen Yojana 1500 deposited : ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील एप्रिल महिन्याची रक्कम अद्याप काही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने अनेकांच्या मनात शंका आणि प्रतीक्षा होती. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पैसे मिळतील अशी शक्यता वर्तवली जात होती, पण प्रत्यक्षात काही कारणांमुळे विलंब झाला. लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये झाले जमा तुमच्या खात्यात झाले का तपासा आता … Read more