तुकडेबंदी कायद्यात बदल! १-२ गुंठ्यात जमीन करता येणार खरेदी-विक्री नवीन नियम लागू

Land Record Rules

Land Rules : महाराष्ट्र विधीमंडळाने तुकडेबंदी कायदा सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे जमिनीच्या तुकड्यांशी संबंधित व्यवहार अधिक सोपे आणि खर्चात कमी होणार आहेत. या सुधारित कायद्यामुळे अनेक प्रलंबित जमिनीचे व्यवहार नियमित करता येतील, तसेच शेतकरी, प्लॉट धारक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर, आता हे बदल काय आहेत? ते पाहूयात.   १-२ गुंठ्यात … Read more