या गावांच्या जमिनीचे नवीन नकाशा तयार होणार, गावांची यादी जाहीर
Land record survey सातबारा उताऱ्यानुसार नकाशे उपलब्ध नसल्याने राज्यात सीमावाद काही नवीन नाही. त्यामुळे अनेक प्रकरणे न्यायालयात असून, भावकीत अनेक वाद निर्माण झाले आहेत. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक सर्व्हे क्रमांकासोबत नकाशा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे हे कळू शकेल. गावांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा वैकल्पिकरित्या, सीमा … Read more