जमिनीचा नकाशा काढा 2 मिनिटात मोबाईलवर
डिजिटल महाराष्ट्र: आता शेतजमिनीचा नकाशा तुमच्या खिशात! ‘महाभू-नकाशा’ वापरून घरबसल्या मिळवा हद्दीची माहिती. Land Record : नमस्कार! पूर्वी जमिनीची हद्द किंवा नकाशा पाहण्यासाठी महसूल कार्यालयात चकरा माराव्या लागायच्या, पण आता महाराष्ट्र शासनाच्या ‘महाभू-नकाशा’ (MahaBhunakasha) या डिजिटल क्रांतीमुळे सर्व काही तुमच्या स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. तुमची जमीन नेमकी कुठे आहे आणि तिची चतु:सीमा काय आहे, हे पाहण्यासाठी ही … Read more