वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Land Registrations

महाराष्ट्र जमीन वाटणीपत्र २०२६: आता शेतजमीन वाटणीसाठी एक रुपयाही नोंदणी शुल्क लागणार नाही! Land Registrations : नमस्कार! राज्यातील शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून होणारे घरगुती वाद आणि वर्षानुवर्षे चालणारे कोर्ट-कचेरीचे फेरे आता थांबणार आहेत. महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६’ मध्ये सुधारणा करून वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ केले … Read more